कार्यक्रम पत्रिका

कै. रोहित वेल्हाळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वसंवेद्य आयोजित व्याख्यान.

जडण घडण राम मंदिराची

नमस्कार,

दि. २१ एप्रिल २०२४ वार रविवार रोजी वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थळ.

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे. संस्थेचे सभागृह.

वेळ सायंकाळी ४ ते ८

कार्यक्रम पत्रिका

ठीक ४:०० वाजता कार्यक्रमाची सुरवात

रोहित वेल्हाळ यांच्याकाही आठवणी व श्रद्धांजली

— अजिंक्य गर्दे

 वक्त्यांचे स्वागत व ओळख

४:३० पुष्प १

वक्ते मा.श्री आशुतोष बापट.

विषय:

अयोध्या येथील राम जन्मभूमी इतिहास व खटला. ऐतिहासिक तथ्ये आणि मिथके.

५:४५ ते ६:१० मध्यंतर.

( चहा आणि अल्पोपहार)

६:१५ पुष्प २

वक्त्या.

मा.सौ. अश्विनी कवीश्वर 

अयोध्या राम मंदिर उभारणी आणि अनुभव कथन.

८:१५ आभार प्रदर्शन 

पसायदान कार्यक्रमाची सांगता.

Speakers Profile